Aathavdhabhar lokka busy aastat,
ravivarri sandhyakali kitti aandi oobavleet aasa veechartat.
Athavdabhar "busy "status dakhavtat,
somvarri sakali "weekend kassa gella " aasa message taktat.
He ajab connection mala kalat nahi;
bahutek me "out of range" asnar aahe.
skip to main |
skip to sidebar
दर पार्टीच्या शेवटी
ऐक क्वार्टर कमी पडते
सर्व सुरळीत सुरु असताना
लास्ट पॅकपाशी गाडी अडते
रात्री दीलेला शब्द प्रत्येक
जणसकाळच्या आत विसरते
पीण्याचा प्रोग्राम म्हणजे जणु
वीचारवंतची गोलमेज परीषदच भरते
दर पार्टीच्या शेवटी
ऐक क्वार्टर कमी पडते
प्यायच्या आग्रहाचा कार्यक्रम घडतेस्वताच्या स्वार्थासाठी
लोकांना अकँडेमीक्सपेक्षा
पीण्याचा क्षमतेवर गर्व असते
दरवेळेस नवीन पर्व असतेपीण्याचा कार्यक्रम पीणार्याला
वेळ आली आणि पैसा नसला की
देशीवरही तहान् भागवतात
ऐकमेकाचे ब्रँडप्रेम जागवतातआपण हीच घेतो म्हणत
दर पार्टीच्या शेवटीऐक क्वार्टर कमी पडते
पीणार्यामध्ये प्रेम हाचर्चेचा पहीला वीषय आहे
देवदासचे खरे प्रेम पारो की दारु
मला अजुन संशय आहे
कोणतीही चढतेशेवटी काय दारु दारु असते
हा बाटलीत बुडला असतो
ती चांगल्या घरी पडली असते
आठवण दडली असतेप्रत्येक पॅकमागे तीची
दर पार्टीच्या शेवटीऐक क्वार्टर कमी पडते
चुकुन कधीतरी गंभीर
वीषयावरही चर्चा चालतात
सर्वेजण मग त्यावर P.HD. केल्यासारखे बोलतात
लगेच सिक्स्टीला भीडतेतीच्या आठवणीत थर्टीची लेवल
ग्लोबल वार्मिंगची चर्चा
गावच्या पोटनीवडणुकीकडे वळते
की त्यालाचयामधले जास्त कळतेप्रत्येकाला वाटते
दर पार्टीच्या शेवटीऐक क्वार्टर कमी पडते
फेकणे, मोठोपणा दाखवणे
याबाबतीत्यांच्यासारखा हात नाही
ऐरवी सींगल समोसा खाणारा
गोष्टीत पीझ्झाशीवाय् खात नाही
जसा मुद्दा बदलतोतसा आवाज वाढते
पॅकजवळ झालेली अशी गणिते
सकाळी चहाच्या कटींगपाशी फसतात
पैशे पैशे काय आहे ते फक्तखर्च करासाठीच असतात
दर पार्टीच्या शेवटीऐक क्वार्टर कमी पडते
बीयर पीण्यामागे सायन्स
तर देशी पीण्यामागे आर्ट आहे
यांच्यामते मद्यपाण हा
आयुष्याचा महत्वाचा पार्ट
आहे
मग त्याला कळतेरात्री थोडी जास्त झाली
आयुष्याभराचा मावळा माणुस
त्या क्षणी राजा असते
यात वेगळीच मजा असतेयामुळे धीर येते ताकत येतेदारुमुळे आपल्याला घराच्या
चिवड्याचे महत्व कळते
दर पार्टीच्या शेवटी
ऐक क्वार्टर कमी पडते
26 October 2010
19 October 2010
ऐक क्वार्टर कमी पडते ...
दारु काय गोष्ट आहे
मला अजुन कळली नाही
कारण प्रत्येक पीणारा म्हणतो
मला काहीच चढली नाही
मला अजुन कळली नाही
कारण प्रत्येक पीणारा म्हणतो
मला काहीच चढली नाही
दर पार्टीच्या शेवटी
ऐक क्वार्टर कमी पडते
सर्व सुरळीत सुरु असताना
लास्ट पॅकपाशी गाडी अडते
रात्री दीलेला शब्द प्रत्येक
जणसकाळच्या आत विसरते
पीण्याचा प्रोग्राम म्हणजे जणु
वीचारवंतची गोलमेज परीषदच भरते
पॅक बनवनारा त्यदिवशी
जग बनवनार्यापेक्षा मोठा असतो
प्रत्येकाचा ठरलेला कोटा असतोमी इतकीच घेणार असा
जग बनवनार्यापेक्षा मोठा असतो
प्रत्येकाचा ठरलेला कोटा असतोमी इतकीच घेणार असा
दर पार्टीच्या शेवटी
ऐक क्वार्टर कमी पडते
प्यायच्या आग्रहाचा कार्यक्रम घडतेस्वताच्या स्वार्थासाठी
लोकांना अकँडेमीक्सपेक्षा
पीण्याचा क्षमतेवर गर्व असते
दरवेळेस नवीन पर्व असतेपीण्याचा कार्यक्रम पीणार्याला
वेळ आली आणि पैसा नसला की
देशीवरही तहान् भागवतात
ऐकमेकाचे ब्रँडप्रेम जागवतातआपण हीच घेतो म्हणत
दर पार्टीच्या शेवटीऐक क्वार्टर कमी पडते
पीणार्यामध्ये प्रेम हाचर्चेचा पहीला वीषय आहे
देवदासचे खरे प्रेम पारो की दारु
मला अजुन संशय आहे
कोणतीही चढतेशेवटी काय दारु दारु असते
हा बाटलीत बुडला असतो
ती चांगल्या घरी पडली असते
आठवण दडली असतेप्रत्येक पॅकमागे तीची
दर पार्टीच्या शेवटीऐक क्वार्टर कमी पडते
चुकुन कधीतरी गंभीर
वीषयावरही चर्चा चालतात
सर्वेजण मग त्यावर P.HD. केल्यासारखे बोलतात
लगेच सिक्स्टीला भीडतेतीच्या आठवणीत थर्टीची लेवल
ग्लोबल वार्मिंगची चर्चा
गावच्या पोटनीवडणुकीकडे वळते
की त्यालाचयामधले जास्त कळतेप्रत्येकाला वाटते
दर पार्टीच्या शेवटीऐक क्वार्टर कमी पडते
फेकणे, मोठोपणा दाखवणे
याबाबतीत्यांच्यासारखा हात नाही
ऐरवी सींगल समोसा खाणारा
गोष्टीत पीझ्झाशीवाय् खात नाही
जसा मुद्दा बदलतोतसा आवाज वाढते
पॅकजवळ झालेली अशी गणिते
सकाळी चहाच्या कटींगपाशी फसतात
पैशे पैशे काय आहे ते फक्तखर्च करासाठीच असतात
दर पार्टीच्या शेवटीऐक क्वार्टर कमी पडते
बीयर पीण्यामागे सायन्स
तर देशी पीण्यामागे आर्ट आहे
यांच्यामते मद्यपाण हा
आयुष्याचा महत्वाचा पार्ट
आहे
मग त्याला कळतेरात्री थोडी जास्त झाली
आयुष्याभराचा मावळा माणुस
त्या क्षणी राजा असते
यात वेगळीच मजा असतेयामुळे धीर येते ताकत येते
चिवड्याचे महत्व कळते
दर पार्टीच्या शेवटी
ऐक क्वार्टर कमी पडते
15 October 2010
About this blog
Though Miles may lie between us,
We are never far apart,
for friendship doesnt count miles,
its measured by the hearts!
We are never far apart,
for friendship doesnt count miles,
its measured by the hearts!
Pages
We Are
Labels
- About Noumann (3)
- From me and mahesh (1)
- Ganapati Bappa Moraya (1)
Powered by Blogger.


