प्रिय राजेश,
फुलासारखा सजून येतो हा दिवस तुज्यासाठी
फुलासारखा सजून येतो हा दिवस तुज्यासाठी
अंतरंगी रुजून येतो हा दिवस तुज्यासाठी
आनंदाचे मेघ दाटून आले अन आभाळ गाऊ लागलं
आपल्याच मस्तीत दंग होऊंन सारं रान न्हाऊ लागलं
या दिवसाची हाक गेली दूर सगारावारती
अन आज किनारी आली शुभेच्छांची भरती
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!


0 comments:
Post a Comment