19 October 2010

ऐक क्वार्टर कमी पडते ...

दारु काय गोष्ट आहे
मला अजुन कळली नाही
कारण प्रत्येक पीणारा म्हणतो
मला काहीच चढली नाही

दर पार्टीच्या शेवटी
ऐक क्वार्टर कमी पडते

सर्व सुरळीत सुरु असताना
लास्ट पॅकपाशी गाडी अडते
रात्री दीलेला शब्द प्रत्येक
जणसकाळच्या आत विसरते 
 

पीण्याचा प्रोग्राम म्हणजे जणु
वीचारवंतची गोलमेज परीषदच भरते
पॅक बनवनारा त्यदिवशी
जग बनवनार्‍यापेक्षा मोठा असतो

प्रत्येकाचा ठरलेला कोटा असतो
मी इतकीच घेणार असा

दर पार्टीच्या शेवटी
ऐक क्वार्टर कमी पडते

प्यायच्या आग्रहाचा कार्यक्रम घडते
स्वताच्या स्वार्थासाठी

लोकांना अकँडेमीक्सपेक्षा
पीण्याचा क्षमतेवर गर्व असते

दरवेळेस नवीन पर्व असते
पीण्याचा कार्यक्रम पीणार्‍याला

वेळ आली आणि पैसा नसला की
देशीवरही तहान् भागवतात

ऐकमेकाचे ब्रँडप्रेम जागवतात
आपण हीच घेतो म्हणत

दर पार्टीच्या शेवटीऐक क्वार्टर कमी पडते

पीणार्‍यामध्ये प्रेम हाचर्चेचा पहीला वीषय आहे
देवदासचे खरे प्रेम पारो की दारु
मला अजुन संशय आहे
कोणतीही चढते
शेवटी काय दारु दा‍रु असते

हा बाटलीत बुडला असतो
ती चांगल्या घरी पडली असते

आठवण दडली असते
प्रत्येक पॅकमागे तीची

दर पार्टीच्या शेवटीऐक क्वार्टर कमी पडते

चुकुन कधीतरी गंभीर
वीषयावरही चर्चा चालतात
सर्वेजण मग त्यावर P.HD. केल्यासारखे बोलतात

लगेच सिक्स्टीला भीडते
तीच्या आठवणीत थर्टीची लेवल

ग्लोबल वार्मिंगची चर्चा
गावच्या पोटनीवडणुकीकडे वळते

की त्यालाचयामधले जास्त कळते
प्रत्येकाला वाटते

दर पार्टीच्या शेवटीऐक क्वार्टर कमी पडते

फेकणे, मोठोपणा दाखवणे
याबाबतीत्यांच्यासारखा हात नाही
ऐरवी सींगल समोसा खाणारा
गोष्टीत पीझ्झाशीवाय् खात नाही
जसा मुद्दा बदलतोतसा आवाज वाढते

पॅकजवळ झालेली अशी गणिते
सकाळी चहाच्या कटींगपाशी फसतात
पैशे पैशे काय आहे ते फक्तखर्च करासाठीच असतात

दर पार्टीच्या शेवटीऐक क्वार्टर कमी पडते

बीयर पीण्यामागे सायन्स

तर देशी पीण्यामागे आर्ट आहे
यांच्यामते मद्यपाण हा
आयुष्याचा महत्वाचा पार्ट
आहे
मग त्याला कळते
रात्री थोडी जास्त झाली

आयुष्याभराचा मावळा माणुस
त्या क्षणी राजा असते

यात वेगळीच मजा असते
यामुळे धीर येते ताकत येते
दारुमुळे आपल्याला घराच्या
चिवड्याचे महत्व कळते
दर पार्टीच्या शेवटी
ऐक क्वार्टर कमी पडते

15 comments:

rajesh said...

kay re bewadya.... amachya team la nadala lavu nakos..... sameer barobar na? hehehehehehehe

समीर said...

Agadi Barobaar.................Mahesh!

littlenital said...

nicely written........ :)

shardul said...

दारू नपीन्यार्याने ह्यावार भाष्य करू नाय्ये, जगजीतची घझल आईकत गप्पा मारताना एक quarter पण कंमी पडत्ते

समीर said...

Agadi barobar..................Shardul!

littlenital said...

wah shardul kya baat kahi hai!
isi baat pe ek aur peg ho jaaye.....;)

ek sher mere pyaare dosto ke liye.

arj kiya hai....
gaur se suniye ga,

hum pite nahi gum bhoolane ke liye,
hum pite nahi gum bhoolane ke liye,
gum to mit jata hai, bas aapka chahera dekhke.

aaj chale aaye aap ko milne ke liye,
aaj chale aaye aap ko milne ke liye,
warna hum bhi mud jaate hai meikhana dekhke.

wah wah wah wah......

thank u thank u....... :)

shardul said...

nittal farach chaan

Mac said...

Wah!!!wa!! kya baat hai.

समीर said...

maasha aalah! mohtarma kya sher arj kiya hai.

rajesh said...

are tumha sagalya lokana zalay kay?

vede zala ahat ka tumhi?

littlenital said...

hey BTW that sher was my original. I have written it myself..... not taken from anywhere......
kamino, kuchh to creit do......

littlenital said...

and yeah I have written my true feelings in that..........
aise hi nahi likha woh 'sher'...
;)

Sanjay Ajgaonkar said...

wah nital,
mashahh allah...

समीर said...

Jabse Bandhavgarh se aayi hai...Nital ne Sher karna chalu kar diya hai :-)

Sanjay Ajgaonkar said...

nital tere 'True feeling' dekhkar, kuch humari taraf se:
arj kiya hai,

Dil ke armaaan kagaz ke todako pe jo likh diye,
Aap jaise kadardano ne use shair kah diye

(Disclaimer: Mera nahi hai, bus setuation se yad aya)