05 March 2007

अजून एक PJ

एकदा धर्मेन्द्र च्या घरात रात्री चोर शिरतो. धर्मेन्द्रला जाग येते आणि तो सवयीनुसार ओरडतो"कुत्ते.... कमीने!" चोर शांतपणे म्हणतो " ठीक आहे, कमी नेतो".



अजून एक ~


राणी मुखर्जी शाहरुख खानच्या पाठीवर पोळ्या
का भाजते?
का? का? का ? का?
कारण शाहरुख म्हणतो .... mitawaaaaaaaa ( मी तवा)




कदा एक माणूस असं जाहीर करतो की त्याच्या कुत्र्याला छान English येतं. तो तशी पैजलावतो. बरीच लोकं त्याच्या घरी गोळा होतात. तो हातात
एक बिस्कीट घेतो आणि कुत्र्यासमोरधरुन त्याला म्हणतो "Take Tommy, take." तर टॉमी जाउन बाजूच्या भिंतीला टेकतो.



पाण्याचा पोपट कसा करायचा?--> पाणी तापवायचं आणि आंघोळच करायची नाही...
नळाचा, पाण्याचा आणि बादलीचा पोपट कसा करायचा?
नळ चालू करायचा आणि बादली काढून घ्यायची...
बादलीचा पोपट कसा nकरायचा? नळाखाली बादली ठेवायची आणि नळ सुरुच नाही करायचा!!



एकदा एक माणूस समुद्रावर फिरत असतो. समोरुन एक मोठ्ठी लाट येते आणि
त्याला विचारते तुलाबुडवू का? तो माणूस त्या लाटेला हो म्हणतो आणि बुडुन मरतो.
तो असे का करतो?

पाण्याला कधी नाही म्हणू नये.




एकदा वर्गात इतिहासाच्या तासाला पुरंदरे सरांनी झोपलेल्या
राजूला उठवून विचारले," काय दिल्लीचे तख्त कोणी फोडले"?
nराजू झोपेतून जागा होत म्हणाला," आई शप्पथ सांगतो सर, मी नाही फोडले." पुरंदरे सरांनी हा किस्सा मधल्या सुट्टीत शिक्षकांच्या खोलीत सांगितल्यावर जोशी बाई सोडूनसर्व शिक्षक हसले. जोशी बाई", गंभीरपणे म्हणाल्या, " कोण राजू ना? एक नंबरचा वाह्यात पोरगा आहे. त्यानीच फोडले असेल."

7 comments:

समीर said...

Ha Ha Ha Ha..Mahesh, How did you post marathi font on the blog ?

littlenital said...

hey i cant read it

समीर said...

How come???...I can read it...but I cant post marathi fonts on blog..Mahesh please advice.

littlenital said...

i really cant read it...... but sam, the musthead it nice...

Unknown said...

i really enjoyed this PJs.. college yaad aa gaya yaar...

shardul said...

arre pjs are very nice college ki yaad aaa gayi thanks mahesh videsh mein desh yaad della diya

समीर said...

Thanx nital for compliments.
Hey Nits...Do you have a flickr acount?..do you still do shoots???
If you have your photography folio online, Please let me know the link..i want to add it on the blog.

I think we all should share our best work on the blog..Any good design, Illustration, Photograph, Typo or a campign.
We can add indivisual links for everybody on the right hand side of the blog..and will create seperate personal pages to display our work.
it will be a good learning for all of us and we can share our thoughts on it.
if you all are agree then I can think of creating links..
(The way i put my link as "sam's cam", which is linked to my flickr album.)
Let me know guys.